मस्त हो सर , काय एकेक संवाद आहेत प्रत्येकाचे , वऱ्हाडी शब्द एकसे एक माहीत होताहेत , शब्दसाठा बराच वाढला या तुमच्या व्हिडीओंतून , खूप माहीती आहे सर तुम्हाला , ग्रेट 👍👍👍
बाळू भाऊचा आवाज मन मोहक आहे 😂🤣😂🤣 लहान पाटील आणि आता बाळूभाऊ शांताराम भाऊले चांगलेच कॉन्ट्रॅक्ट भेटतात ब्वा 😂🤣😂🤣😂टोटल विडिओ कॉमेडी 🤣😂🤣आणि जबरदस्त विडिओ गुरुजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
सर तूमचे व्हिडिओ कॅपी करत आहे सर पन तुमच्या व व्हिडिओ ची मजा वेगळीच आहे मन प्रसन्न होते सर , चांगेफळ बु मधे संदीप अढाऊ च्या वावरात हुरडा पार्टी फेमस आहे तरी फक्त एक व्हिडिओ पहा सर त्यात फक्त श्याम गिरी, दाभाडे तलाठी, मुन्ना, दिपक, जंगल्या एक कॅमेडी पार्ट आहेत सर पिल्ज सर..
❤❤❤🎉🎉🎉🎉खरंच.झाब्रु खुप चांगला माणूस आहे तो प्रतेकाचा विचार चांगलाच करतो 😊😊😊😊
बाळु भाउ चा आवाज ले भारी है सर🤣🤣😂😂🤣🤣😂😂
मस्त हो सर , काय एकेक संवाद आहेत प्रत्येकाचे , वऱ्हाडी शब्द एकसे एक माहीत होताहेत , शब्दसाठा बराच वाढला या तुमच्या व्हिडीओंतून , खूप माहीती आहे सर तुम्हाला , ग्रेट 👍👍👍
हो खरच..
@@mangeshgawai6552 😊🙏
बाळू भाऊ चा आवाज 😝😜🤣🤣🤣 आणि बाळू भाऊ सगळ्यांचीच मारत चालले 🤣🤣😜😝😝😀
मस्त व्हिडिओ हाय गुरूजी, खुप मजा आली
मि मराठवाडा जालना जिल्हा.मला विदभाची भाषा खुप आवडते .आणि हो आपली सस्कूती ,परपंरा, चाली रिती अजुन या भागात इतर भागापेक्षा टिकुन आहे याचा अभिमान आहे .
बाळूभाऊचा आवाज तर लय भारी सर... 😂😂🤣🤣
बाळूचा आवाज असा किंगरीसारखा काऊन आहे इचीन😊😊
झाब्रु ले पायजो मना बावा थो बाळू झोपाले येतो मनते---😊😊👌👌🙏✌
मारती लय गरम डोक्याचा आहे 😇😇😇
बाळु मारतीचा नाद नाय करायचा🤣🤣🤣
जय गजानन..यंदा बाळूभाऊचे लग्र होऊन जाउद्या .
शांताराम भाऊ जुगाळू माणुस आहे. मजा आली गुरुजी आज..👍🏼👍🏼
Try
बाळू भाऊ ची समंती इच्छा लागेल न भाऊ....
बाळु भाऊ एक किरदार वाढलआता मस्त
बाळू भाऊ चा आवाज मस्तच आहे खरच 👌👌👌👌👌👍👍👍👍👍😀😀😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😀😀 खेर खार 👌👌😂😂😂
सर अकोला वाशीम जिल्ह्यामध्ये गारपीट झाली खुप नुकसान झाले. याच्या वरती एक व्हिडिओ बनवा 🙏
आमचा गावात लय नुकसान झाल राव गारपिट ने कोळंबी अकोला
Khup Chan video samanay mansacha jivnaver ahe 👍👌
राऊत भाऊ तुमचा येपेसोड पाहण्या साठी
मी नेट संपू देत नाही
मी पण नेट संपू देत नाही भाऊ एपिसोड पहासाठी🙏
Balyacha awaj khupch ahe pn 🤣🤣🤣🤣🤣🤣👍🏻👍🏻👍🏻
Balu bhau new comedian character 😂👌
एकदम जबरदस्त सर 👌👌💐
Ek number sir..😂😂😂😂
1 no maruto da Jabardast
Super बालू मामा चा रोल पन भारी हाए ,
Nice 👍 sir १ नंबर
Oan of best video Suresh bhao mast jamla sohel bolto mi ajun badu bho Cha jamun Diya buva ata tari
झाब्रु लयच खास आहे...
लयच समजूतदार आहे.i love his character
एकदम मस्त...
आमच्या कडे होईल आता 10 ते 15 दिवसात तूर सोंगणी सुरू.
माहोल सर एक नंबर
जबरदस्त 👌👌👌👌👌
गुरु अप्रतिम माहिती तुम्हाला... खरच... ग्रेट... छान...
Marti..daa 😂😂😂😂
0:34
पाच वाजले ना बावा....!!!🤣
मले त लारानं सागितलं
मारोती बाळूभाऊ संगीत काय करते तं😃😂
बालुभाऊ चांगलाच तापला न.....😂😂😂
तुमचा विडिओ पाहिल्याशिवाय मला जेवण जात नाही आजकाल 😀😀🤣🤣
शांताराम भाऊ नी मनावर घेतल तर होईल,🤣🤣🤣
सर शातरम भाऊ बरोबर बोलला वावर आहे त पावर आहे 🌹🌷👌👌
बाळू भाऊचा आवाज मन मोहक आहे 😂🤣😂🤣 लहान पाटील आणि आता बाळूभाऊ शांताराम भाऊले चांगलेच कॉन्ट्रॅक्ट भेटतात ब्वा 😂🤣😂🤣😂टोटल विडिओ कॉमेडी 🤣😂🤣आणि जबरदस्त विडिओ गुरुजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
खरोखर रीयल कनडीशन
😆😆😆😆🤪🤪🤪ly mast guruji
खूप छान सर..... 👌👌
Balu bhari ahe pn butlya leka maraty don jambalat dein🤣🤣🤣🤣😍😍
4:06 रिकामचोट माणूस 🤓🤓
😂😂😂😂😂बाडू
बाळुभाऊचा आवाज लय भारी आहे.
बाळुभाऊचा एक डायलाक मला खूप आवडते माझ बारा टीनाच घर आहे
Supar sir
ek no. Shantaram
बाळुभाऊ चपलेला कलदार हाय.. कुटीच चालत नाई.. 😀
उद्या बाळु भाऊ ची खैर नाही 😂😂
Ho na ho
Mi video chi vat पाहून रयलो तरी टाकला nhi
Chhan sir khub majha yeto .video pahlya war .........
Mst.... Balubhauch ghr 12 tinach, main chaukat.. Paha porgi ba ptkn.. Tyat double MA😃pn awajMA chya wrcha
मी व्हिडिओ ची लय वाट पायतो सर,
मले लय गमते व्हिडिओ पाहिल्यावर..
Marti Da ek no
Ek number
Phiskunda 😆🤣🤣🤣😂😂mst
Sir maza ek mitraa ahe same asach diste an tyacha pn lagn baki ahe🤣🤣🤣
No1👍👌
खूपच छान
मस्त.....👌
काई शोक नाही. पोरी (की पुडी??) 😂😂😂नाही नी बिडी नाही . ... हाहा.
Khup prem tumhala
खेर खार...
Badhiya sir ji
Jabrdast sir
𝐤𝐡𝐮𝐩 𝐜𝐡𝐚𝐧 𝐯𝐢𝐝𝐞𝐨 𝐳𝐚𝐥𝐚 𝐬𝐢𝐫 ....
, तिसरी लाट याच्या आधी बाडू भाऊच लग्न झालं पाहिजे 😂😂
बुटल्या मारत्या 😂😂👌
Master maend 😂😂😂👌
खूप छान सर बाळू भाऊ
Lay pori reject kelya ba balu bhau na….Balu bhau sathi US chi porgi baghu ka? 😂😂
Love and respect from 🇺🇸🙏🏻
Guruji video chagala zala pan yacha 2 part dakhawa vininti 👌👌👌👌😁😁
दया उरकुन बाळूभाऊच लवकर
New कॅरेक्टर बेस्ट..voice
सर तूमचे व्हिडिओ कॅपी करत आहे सर पन तुमच्या व
व्हिडिओ ची मजा वेगळीच आहे मन प्रसन्न होते सर , चांगेफळ बु मधे संदीप अढाऊ च्या वावरात हुरडा पार्टी फेमस आहे तरी फक्त एक व्हिडिओ पहा सर त्यात फक्त श्याम गिरी, दाभाडे तलाठी, मुन्ना, दिपक, जंगल्या एक कॅमेडी पार्ट आहेत सर पिल्ज सर..
गहू हुरडा का
येऊ द्या ना ओंब्या गव्हाला
Mast 👌👍👍👌
जय गजानन माऊली आमच्याकडे 15 मीच दिवसांनी तुरी लागतात मस्त
Superb
Mahol zala aaj ..🤣😂
Maruti karto maja ata balu bhau chi . Nice video 👌
मारोती ला राग आला तर त्याचा गॉगल लाल होते.. ग्रेट क्रिएटिवह..सर
Amazing sir
Balu che Patra mast ahe
Op Bro
मामा लागलका काहो 😁😁😁😁🙏🙏
Ooo thk hai na🌹😘
Mast 👌👌👌
First view, like 👍
सर आमच्याकडे खूप गारपीट झाली शेतकरीवर्ग च खूप नुकसान झाल आहेत त्यावर विडिओ बनवा सर आजचा विडिओ खूप छान बाळुचा आवाज शांताराम काकांचाच आहे अस वाटत
You are very talented
समथे
क्ष😂🤣😃😂😆😆
😀👍👌
Balu bahu cha voice 1no
ईचक इंधन 🤣🤣
Very very nice sir
एकरी 2 पोते लय मस्त झाली ना
खरं आहे शांताराम भाऊ वावर आहे तर पॉवर आहे
👌👌👌👌👌👌👌
🙏एक दा आमच्या shop चा video करता का सर pillz ☺️🙏
सुपर
Balya nakatun aawaj kadlya sarkha bolto khupch barik aawaj ahe n ba 😆😆😆😆